।। श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नमः ।। " देह तो क्षणभंगूर | ना राहिले कवण स्थिर | जोवरी दृढ असे शरीर | पुण्य मार्गी रहाटावे || " - श्रीगुरूचरित्र
।। श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नमः ।। " देह तो क्षणभंगूर | ना राहिले कवण स्थिर | जोवरी दृढ असे शरीर | पुण्य मार्गी रहाटावे || " - श्रीगुरूचरित्र. परमपूज्य श्रीरामकृष्ण क्षीरसागर महाराजांचे अलौकिक कार्य आणि त्यांचे "प्रपंचाकडून परमार्थाकडे" नेणारे दिव्य मार्गदर्शन जनसामान्यांपर्यंत पोहोचावे ह्या उद्देशाने हे अॅप्लिकेशन सुरु करीत आहोत. ।। श्री गुरुदेव दत्त ।।